सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिहादी वहीद हमीद उल्ला खान पठाण याने चालत्या वाहनात केला अल्पवयीन व्हराडी मुलीचा विनयभंग; उमरखेड तालुक्यात काळीमा फासणारी घटना

आरोपीला कठोरात - कठोर शिक्षा व्हावी अशी अल्पवयीन मुलीने उमरखेड पोलिसांकडे कळकळीची विनंती केली.

Shruti Patil
  • May 22 2024 11:22AM
यवतमाळ: उमरखेड जवळ असलेल्या नागापूर रूपाळा येथील वराड एका आईचंर क्रमांक MH04DD8608 या वाहनाने लग्न घेऊन महागाव तालुक्यातील वडद येथे आज दिनांक 21 मे रोजी लग्नाला गेले होते लग्न लागल्यानंतर वऱ्हाडी मंडळी त्या आईचर वाहनामध्ये बसून गावाकडे येत असताना उमरखेड पासून जवळ असलेल्या चिल्ली या गावाजवळ दिनांक 21 मे रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान ट्रक ड्रायव्हर आरोपी वहीद हमीद उल्ला खान पठाण वय 39 वर्ष राहणार ढाणकी तालुका उमरखेड यांनी ट्रकच्या केबिनमध्ये बसलेल्या अल्पवयीन मुलीचा चालत्या ट्रक मध्ये विनयभंग केला असून तशी तक्रार खुद्द स्वतः पिडीत अल्पवयीन मुलीने उमरखेड पोलिसात केली असून त्या आरोपीवर 354, 354 A, तसेच बाल लैंगिक अत्याचार कलम 8 व 12 नुसार गुन्हा नोंद केला असून आरोपी वहीद हमीद पठाण याला उमरखेड पोलिसांनी अटक केली आहे.
 
पीडित अल्पवयीन मुलीने या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी शासनाकडे विनंती केली आहे. पुढील तपास उमरखेड पोलीस निरीक्षक सोळंके यांच्या मार्गदर्शनात पीएसआय घोडेस्वार हे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार