सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पंतप्रधान मोदींची आतंकवाद्यांना चेतावणी

पुणे येथील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या प्रचारार्थ सभेत हे वक्तव्य केले आहे.

Shruti Patil
  • May 1 2024 8:46AM

पुणे: १० वर्षांआधी भारतावर आतंकवादी आक्रमणे व्हायची, मुंबईत आतंकवादी आक्रमणे होत होती, काशीमध्ये बाँबस्फोट व्हायचे, अयोध्येमध्ये बाँबस्फोट व्हायचे, आता हे सर्व बंद झाले की नाही ? जे इथे शेजारून (पाकिस्तान) स्फोट करायची सवय झाली होती, जे शेजारचे आपल्या देशात आतंकवादी पाठवायचे, त्यांना आता अन्न मिळणे कठीण झाले आहे. पी.एफ्.आय.वर प्रतिबंध लावला, काँग्रेसच्या कार्यकाळात आतंकवादाला चालना मिळाली. मुंबई आणि पुणे येथे रक्तस्त्राव झाला होता; पण हा मोदी, घरात घुसून मारणार, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले आहे. पुणे येथील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या प्रचारार्थ सभेत हे वक्तव्य केले आहे.

मला फक्त १० वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. समाजातील सर्व घटकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. या वेळी बजेटमधे १ लाख कोटी रुपये ‘इनोव्हेशन’साठी दिले. पुण्याला याचा लाभ होईल. आधीच्या सरकारांनी भ्रष्टाचाराचा टॅक्स वसूल केला, असे म्हणत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार