सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोल्हापूर येथे महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले साधू संतांचे आशीर्वाद

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वैष्णव, शैव, लिंगायत, वारकरी, शाक्त जोतिबा भक्त परिवार, स्वामी समर्थ केंद्र, श्री जंगली महाराज संप्रदाय अशा नानाविध संप्रदाय व पंथातील ज्येष्ठांशी यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी संवाद साधला.

Shruti Patil
  • Apr 28 2024 9:30PM
कोल्हापूर: कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघ प्रवासांतर्गत बाळूमामाच्या नावाने चांगभलं म्हणत, लाखो लोकांचे श्रद्धास्थान असणारे संत बाळूमामा देवस्थान व राज्यभरातील बाळूमामा भक्त यांनी काळी घोंगडी, काठी व भंडारा देत मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद दिले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात सरकारने घेतलेल्या सकल अध्यात्मिक क्षेत्रातील कार्याचा विस्तार व योजना उपस्थितांपुढे आधोरेखित केल्या. 
 
यासोबतच कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वैष्णव, शैव, लिंगायत, वारकरी, शाक्त जोतिबा भक्त परिवार, स्वामी समर्थ केंद्र, श्री जंगली महाराज संप्रदाय अशा नानाविध संप्रदाय व पंथातील ज्येष्ठांशी यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी संवाद साधला. याप्रसंगी आध्यात्मिक आणि सामाजिक चळवळीतील काही व्यक्ती आणि संत मंडळी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार