सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दहावी, बारावीच्या निकालाबद्दल अपडेट; कधी लागणार निकाल?

दहावी आणि बारावीच्या मिळून एकून ३१ लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली आहे.

Shruti Patil
  • Apr 29 2024 11:17AM

10th and 12th result 2024: दहावी आणि बारावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच निकाल हा जाहिर केला जाऊ शकतो. आधी बारावीचा निकाल आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर निकाल पाहू शकतात. २०२४ महाराष्ट्र MSBSHSE चा १० वी आणि १२ वीचा निकाल पाहताना विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे

सर्वप्रथम, विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर जावे लागेल. आता मुख्यपृष्ठावरील लिंकवर क्लिक करा ज्यामध्ये महाराष्ट्र बोर्डाचा 12 वीचा निकाल आहे. यानंतर, महाराष्ट्र बोर्ड 12 वी परीक्षेचा रोल नंबर आणि प्रवेशपत्रात नमूद केलेले इतर तपशील टाकून लॉगिन करा. यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल दिसेल. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार