सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

साताऱ्यात उदयनराजेंच्या विजयाचा भगवा फडकेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

साताऱ्यात पूर्वापार भगवा फडकण्याची परंपरा असल्याने आताही उदयनराजेंच्या विजयाचा भगवाच फडकेल, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

Shruti Patil
  • Apr 30 2024 8:34AM

कराड: छत्रपती शिवाजीमहाराजांची शौर्यभूमी असलेला सातारा कोणत्याही देशभक्तासाठी तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. मिलिटरी अपशिंगे गावाने तर, शिवरायांच्या आदर्शांनुसार देशसेवेचे देदीप्यमान कार्य केले आहे. अशा शिवरायांचे वारसदार उदयनराजे भोसले हे भाजपने उमेदवार दिले आहे.

साताऱ्यामध्ये पूर्वापार भगवा फडकण्याची परंपरा असल्याने आताही उदयनराजेंच्या विजयाचा भगवाच फडकेल, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार