सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्रीरामपूर शहरामध्ये जिहाद्यांकडून खाकी वर्दीवर दगडफेक; दोन पोलीस कर्मचारी जखमी

श्रीरामपूर शहरामध्ये काझीबाबा संदल मिरवणुकीत बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती मुस्लिम जिहाद्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे.

Shruti Patil
  • May 3 2024 11:53AM

श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरामध्ये काझीबाबा संदल मिरवणुकीत बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती मुस्लिम जिहाद्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडलेल्या प्रकारामुळे काही काळ श्रीरामपूर शहरामध्ये तणावाचे वातावरण होते. यासंदर्भात श्रीरामपूर शहरामध्ये अज्ञात जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

श्रीरामपूर शहरामध्ये सालाबाद प्रमाणे काझीबाबा संदल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर मिरवणूक नॉर्दन ब्रांच संगमनेर रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात बऱ्याच वेळ मिरवणूक थांबून होती. एकाच ठिकाणी एवढ्या वेळ ही मिरवणूक थांबून नका, मिरवणूक पुढे घ्या असे सांगितले असता संबंधित बंदोबस्तातील पोलिसांना धक्काबुक्की करून त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. अज्ञात जमावाच्या विरोधात  गुन्हा दाखल करून काही जिहाद्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करत आहे, अशी माहिती श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक यांनी दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार