सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

विश्वचषक स्पर्धेवर धमकीचे सावट

दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट असोसिएशनने स्पर्धेच्या आयोजनासाठी सुरक्षेतेच्या दृष्टीने पावले उचलली आहे.

Shruti Patil
  • May 9 2024 9:43AM

नवी दिल्ली: टी - २० विश्वचषक स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात होणार आहे. अमेरिका व वेस्ट इंडिजमध्ये यंदाची टी - २० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. पण या स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट ओढावले आहे.

वेस्ट इंडिज व कॅरेबियन देशांमध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. उत्तर पाकिस्तानमधून दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट असोसिएशनने स्पर्धेच्या आयोजनासाठी सुरक्षेतेच्या दृष्टीने पावले उचलली असून, कडेकोट सुरक्षेची चोख व्यवस्था केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार