सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कांदा लिलाव पुन्हा सुरू; प्रतिक्विंटल सरासरी १५५० - १६०० रुपये भाव

मनमाड आणि नांदगाव या दोन्ही बाजार समितीत सोमवारी तब्बल ३६ दिवसांनंतर कांदा लिलाव सुरू झाले.

Shruti Patil
  • May 7 2024 8:01AM
नाशिक: मनमाड आणि नांदगाव या दोन्ही बाजार समितीत सोमवारी तब्बल ३६ दिवसांनंतर कांदा लिलाव सुरू झाले. कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी १५५० ते १६०० रुपये भाव मिळाला. हमाली, तोलाई कपातीवरून व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेऊन, ३० मार्चपासून एका प्रकारे अघोषित संप सुरू केला होता.
 
एकीकडे लिलाव ठप्प, तर दुसरीकडे तापमानात वाढ होत असल्याने, चाळीत साठवून ठेवल्याला कांद्याही खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार